Autobiography of pen in marathi goat
पेनाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography behove pen in Marathi
Penache manogat Best performance atmakatha: पेन ही विद्यार्थी व प्रत्येक साक्षर व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत उपयुक्त वस्तु आहे. आज प्रत्येक ठिकाणी पेनाचा वापर केला जातो. परंतु या लेखात एक लेखनी अर्थात एक पेन त्याचे मनोगत मांडत आहे.
तर चला पाहूया पेन आपल्या आत्मवृत्तात काय सांगत आहे.
Auto biography of good judgment marathi |
मी पेन बोलतोय... पेनाची आत्मकथा मराठी निबंध| Autobiography of pen proportion in Marathi
पत्रकारांची मी आवाज आहे, लेखकांचे मी विचार आहे. कवींच्या कविता आणि मुलांचा अभ्यास माझ्यामुळेच पूर्ण होतो.
मित्रांनो मी एक पेन बोलत आहे..! होय, तोच पेन जो तुम्ही नित्य वापरात घेत असतात. मी तुमच्या बॅगेत, ऑफिस मध्ये आणि विद्यार्थी व तरुण वर्गासाठी उपयुक्त असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आढळतो. पण तुम्ही विचार करीत असाल की माझ्या बद्दल सांगण्यात असे काय विशेष आहे. मी तर अतिशय कमी किमतीत आणि सहज उपलब्ध होऊन जातो. पण कदाचित तुमचं विश्वास बसणार नाही.., माझ्या मागे हजारो वर्षांचा इतिहास आहे.
माझ्यात जग बदलण्याची ताकत होती व अजुनही आहे.
आज प्रत्येक देशातील लोक माझा उपयोग लेखनासाठी करतात. आपापल्या गरजेनुसार ते माझा उपयोग करून घेतात. कोणत्याही देशाचे भविष्य म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थ्या माझ्याच सहाय्याने लेखन करणे शिकतात. मी त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो, आणि याचा मला खूप अभिमान आहे.
फक्त विद्यार्थीच नव्हे तर मोठ मोठे पत्रकार माझा उपयोग करतात.
ते माझ्या मदतीने देशातील घटना व बातम्या कागदावर उतरवतात, आणि याच बातम्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापल्या जातात. या बातम्या वाचल्यानंतर लोकांना देशात घडत असणाऱ्या घटनांबद्दल माहिती प्राप्त होते. जर देशात काही वाईट घडत असेल तर त्याची माहिती त्यांना माझ्याच मदतीने मिळते. मला या गोष्टीचा फार अभिमान आहे की मी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्य करतो.
या शिवाय माझा उपयोग लहान मोठे, शाळा कॉलेज चे विद्यार्थी, लेखक, प्रसिद्ध कवी आणि प्रत्येक साक्षर व्यक्ती करीत असतो. जास्त करून लोक मला आपल्या खिशात ठेवतात. जेणेकरून जेथे कोठे माझी गरज भासली तेथे माझा उपयोग करता येईल.
माझ्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर आज पर्यंत माझ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे बदल होत गेले आहेत.
आधीच्या काळात माझे स्वरूप आज पेक्षा भिन्न होते. त्या काळात साधू संत माझा उपयोग ग्रंथ साहित्य लिहिण्यात करायचे. तेव्हा पेन म्हणून ते मोराचे पंख शाई मध्ये बुळवून लिहायचे. पण काही शब्द लिहिताच मोराची पंखावरील शाई सुकून जात असे, आणि म्हणून त्यांना परत परत शाईमध्ये पेन ओली करावी लागत असे. नंतरच्या काळात माझा निर्माण केला जाऊ लागला.
सुरुवातीला मला लाकडापासून बनवण्यात आले होते. लाकडापासून तर आजच्या बॉल पेन पर्यंतचा माझा प्रवास खूप लांब होता.
आज माझी वेगवेगळी रूपे बाजारात उपलब्ध आहेत. माझे निर्माण करण्यासाठी मोठ मोठे कारखाने बनवण्यात आले आहेत. मला याच कारखान्यात बनवले जाते. माझ्यात शाही भरली जाते व वरून चांगले सजवले जाते. माझ्या पुढच्या बाजूला निप लावली जाते.
याच निपच्या मदतीने कागदावर लिहिणे शक्य होते. कारखान्यात तयार झाल्यावर मला विक्रीसाठी हजारो किलोमीटर चा प्रवास करून बाजारात नेले जाते. दररोज मोठ्या प्रमाणात लोक माझी खरेदी करतात.
तरुण मित्रांनो तुम्हा सर्वांना माझे आव्हान आहे की माझा सदुपयोग करा. मला तुमच्या शहाणपणाच्या पलीकडील शहाणपण आहे. मला वर्तमान आणि भूतकाळाचे ज्ञान आहे.
Warren g liechtenstein biography examplesआणि मला खात्री आहे की माझा सदुपयोग करणाऱ्याचे आयुष्य मी नक्कीच बदलेल मला आशा आहे की आपण आपली जबाबदारी समजून माझा उपयोग कराल. तथापि, मी आशा करतो की तुमच्या महान पूर्वजां प्रमाणे तुम्ही ही विश्वकल्याणासाठीच माझा उपयोग कराल. धन्यवाद...
--समाप्त--
so here we study the Autobiography tablets pen essay in Marathi.
uncontrolled hope this Penachi atmakatha is pleasant for you. don't forget appointment share this post with your friends thank you.
READ MORE:
Tags:निबंध Marathi essay
थोडे नवीन जरा जुने
").addClass("theiaStickySidebar").append(e.sidebar.children()),e.sidebar.append(e.stickySidebar)}e.marginBottom=parseInt(e.sidebar.css("margin-bottom")),e.paddingTop=parseInt(e.sidebar.css("padding-top")),e.paddingBottom=parseInt(e.sidebar.css("padding-bottom"));var n=e.stickySidebar.offset().top,s=e.stickySidebar.outerHeight();function d(){e.fixedScrollTop=0,e.sidebar.css({"min-height":"1px"}),e.stickySidebar.css({position:"static",width:"",transform:"none"})}e.stickySidebar.css("padding-top",1),e.stickySidebar.css("padding-bottom",1),n-=e.stickySidebar.offset().top,s=e.stickySidebar.outerHeight()-s-n,0==n?(e.stickySidebar.css("padding-top",0),e.stickySidebarPaddingTop=0):e.stickySidebarPaddingTop=1,0==s?(e.stickySidebar.css("padding-bottom",0),e.stickySidebarPaddingBottom=0):e.stickySidebarPaddingBottom=1,e.previousScrollTop=null,e.fixedScrollTop=0,d(),e.onScroll=function(e){if(e.stickySidebar.is(":visible"))if(i("body").width()